हळदवाई येथे आर पी आय ची बैठक संपन्न...

काल झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये कोपर्शी जंगल परिसरात चार नक्षल माओवादी ठार एक पुरुष तर तीन महिला...

ठाणेगाव येथे मानव धर्माची चर्चा बैठक संपन्न...

पाथरी येथील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था गिरगावच्या शाखेचे उद्घाटन माजी आमदार अतुल देशकर यांच्या हस्ते पार पडले...

सिरोंचा आरोग्य विभागातील कर्मचारी संपावर रुग्णांचे हाल...

मूडझा ग्रामपंचायत अंतर्गत कोठ्यावधी रुपयाचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा. आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण...

जांभूळ खेडा मार्गावर ट्रक चिखलात फसली, ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे नागरिकांना नाहक सोसावा लागत आहे त्रास...

अरण्य" चित्रपटाचे पोस्टर अनावरण गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पार पडले...

सिंधी समाजाचा झुलेलाल चाळीसा महोत्सव भव्य उत्साहात संपन्न.. मा. आमदार कृष्णा गजबे यांनी घेतले दर्शन..

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्री विजयकुमार बुंदेला यांची निवड..

चामोर्शीत तान्हा पोळा उत्सव, बालगोपालांच्या आनंदात मा. खासदार डॉ अशोकजी नेते यांनी उपस्थित राहुन तान्हा पोळ्याच्या दिल्या शुभेच्छा...

ठाणेगाव जवळील भीषण अपघात, रामेश्वर नैताम गंभीर जखमी ,वाहनधारका विरोधात गुन्हा नोंदविण्याची मा. आमदार कृष्णा गजबे सह कार्यकर्त्यांची मागणी...

तहसीलदार सह महसूल कर्मचारी थोडक्यात बचावले. कारला धडक दिल्याने झाला अपघात...

जान्हवी प्रविण चन्नावार चा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा

गडचिरोली शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा द्यावा.....

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे प्रशिक्षणाचे शिबिर .अंधश्रद्धा दुर करून विज्ञानाचा स्विकार करा. प्राचार्य डॉ. प्रशांत जाखी.

आरोग्य केंद्रामध्ये सेवार्थ परिचारांवर अन्याय जिल्हा परिषदेसमोर शेकडो महिलांनी केले आंदोलन

गोमनी येथे सुशीला भगत यांचे कडून बुध्द मूर्ती दान

जंगली रानटी हत्तीच्या कडपाचा वैरागड, सालमारा परिसरात ,2 00 हेक्टर शेतशिवरात हैदोस , पावसाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सतत आठ दिवसापासून रात्रंदिवस मुक्काम करून मोठ्या प्रमाणात पावसाळी धानपिक व बोरवेल पाईप सह इतर साहित्याचे जंगली हत्तीने केली नासधुस..

चांदा हेड पोस्ट ऑफिसची प्रतीक्षा संपणार, आता गडचिरोली जिल्ह्यातच हेड पोस्ट ऑफिस होणार, खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांना यश...

Load More Posts That is All