वैरागड जिल्हा परिषद निवडणुकीत एम आय एम पक्षाचे आयशा अली सय्यद यांना मैदानात उतरवणार...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रातील वैरागड जिल्हा परिषद सर्कल वैरागड गावात जन्म घेतलेली MIM पक्षाची महिला आघाडीची जिल्हा अध्यक्ष यांना MIM पक्षाच्या तिकीटावर वैरागड जिल्हा परिषद सर्कल येथून निवडणूक लढणार आहे
शाळा, कॉलेज, पासूनच समाजसेवेची आवड असल्याने अनेक समस्यांना सामोरे जाऊन लोकांना शासकीय योजनेचे लाभ मिळवून देणे शासकीय रुग्णालयाच्या गरीब रुग्णांकडे दुर्लक्ष करणाऱ्या डॉक्टरांना निलंबित करून शिक्षण व्यवस्थेचे अधिकारी यासारख्या भ्रष्ट लोकांना जिल्हा बाह्य करण्यात यशस्वी रुग्ण सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर तंटे भांडण घरगुती हिंसाचार यात स्वतः सहभागी होऊन ते होण्यापासून वाचविण्यास नेहमी कार्यरत असलेल्या आयशा अली सय्यद यांनी वैरागड जिल्हा परिषद सर्कल मध्ये मानापूर ,देलनवाडी, मोहझरी, सुकाडा, मेंढेबोळी, कुरंडी, लोहारा, कोजबी, मोहटोला या गावातील लोकांसाठी आयशा अली सय्यद कॉलेज विद्यार्थीनी असताना सुद्धा व्यसन मुक्ती व एड्स रोग, हिवताप मलेरिया, यासारख्या रोगांवर कलापथक चालून जनजागृती करणेसूरजागड कंपनी कडून झालेले जनतेची फसवणूक यासाठी व कंपनीच्या वाहन मुळे झालेले अपघात यासाठी
आंदोलन केले वैरागड जिल्हा परिषद सर्कल मध्ये बलाढ्य उमेदवार म्हणून MIM पक्षाचे महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद यांना MIM पक्षाच्या तिकीटावर मैदानात उतरवणार असल्याची माहिती MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांनी दिली आहे

0/Post a Comment/Comments