गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा .
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
चामोर्शी - चामोर्शी तालुक्यातील नवरगांव (कुनघाडा) येथील तक्षशिला बुद्ध विहारात आरपिआय चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर आयपिआयचे उपाध्यक्ष दशरथ साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बौध्द बांधवांची बैठक पार पडली.
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनाचा कार्यक्रम दि. १९ संष्टेंबर २०२५ ला राजिव भवन गडचिरोली येथेआयोजित करण्यात आलेला असुन सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शन भन्ते विनाचार्य भन्ते अशोक लामा भन्ते ज्ञानज्योती यांचे मार्गदर्शन लाभणार असुन सदर कार्यक्रमात सुप्रशिद्ध गायक विकास राजा यांच्या भिमगितांचा कार्यक्रम होणार आहे तरी होवू घातलेल्या कार्यक्रमात बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले.
सदर बैठकीला कविश्वर झाडे डायमंड वाकडे लोमेश मेश्राम विरेंद्र वनिकर प्रकाश झाडे संदिप वणीकर मोहीत वनीकर जागेश्वर कोंडगुर्ले धर्माजी झाडे लक्ष्मण वनिकर प्रियंका बोलीवार रोहीणी दुर्गे नम्रता दुर्गे अमिषा गोवर्धन साहित बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment