.
गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - शिंदेवाही - शिंदेवाही तालुक्यातील १० कि.मी अंतरावरील कळमगांव येथील जंगलातुन दोन हत्तीचे आगमन कळमगांव गावात झाले. आणि बघ्याची एकच गर्दी झाली.
दि. 30 मे ला दुपारच्या दरम्यान दोन हत्ती कळमगांव गावात घुसले त्यामुळे काहींही फोटो काढण्याचा आनंद घेतला तर हत्ती पुन्हा गावातुन जात असतांना हत्तीच्या मागे धावत होते बघ्याची एकच गर्दी झाली होती काहींची तारांबळ सुद्धा उडाली.
दि. २३मे ला दोन हत्ती चुरचुरा गोगांव येथील नागरिकांना दिसले तर दि. २४चे रात्रौ २ वाजता चक्क गडचिरोली शहरातून इंदिरानगर धानोरा रोड ने गेलेत तर आज दि. 30 मे ला दुपारी 3 चे सुमारास शिंदेवाही तालुक्यातील कळमगांव येथे दाखल झालेत.
गडचिरोली जिल्हयातुन आता चंद्रपूर जिल्हातील शिंदेवाही जवळ कळमना गावात वैनगंगा नदिमार्ग पाथरी अशा प्रवास करीत आज तेच दोन हत्ती कळमना गावात आलेत.
Post a Comment