. संपादक
प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली. 942।734792
गडचिरोली - वनविभाग कार्यालय पोर्ला येथील रोपवाटिकातुन रस्त्याच्या दुर्तफा झाडे लावा आणि झाडे जगवा , पर्यावरण निर्माण होइ ल म्हणुन शासनातर्फे लाखो रुपयाचा निधी दिल्या जातो.
कोरोना काळात शासनाने33 कोटी झाडे लावण्याचे उदिष्ठ ठेवून वनविभागाला करोडो रुपयाचा निधी दिलेला होता. याच धर्तीवर वनपरिक्षेत्र पोर्लाचे RFO मडावी यांनी रोपवाटिका तयार करून रोपटे निर्माण केल. परंतु तिन वर्ष लोटूनही पोर्ला वनविभागाच्या रोप वाटिकेमधून जंगलात किंवा कार्यालयाला एकही झांड लावल्या गेले नाही उलट सदर कार्यालयात सदर
रोपवाटिकेचे दाट जंगल निर्माण झालेले आहे. तरीही रोप वाटिकेत दरवर्षा नविन रोप वाटिकेत झाडे लावल्या जात आहेत. Rfo मडावी हे शासनाच्या योजनाअंतर्गत शासनाला लाखोचा चुना लावित असल्याचे दिसते.
Post a Comment