न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली. गडचिरोली - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीच्या वतीने आज दि. १० मे २०२५ रोजी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रुग्णांना मोफत फळ व बिस्केट वाटप करून श्रद्धेयॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे ,उपाध्यक्ष रघुनाथ दुधे युवा अध्यक्ष सोनलदीप देवतळे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रेम जगझाके , नवाब खा पठाण मंगेश नैताम, युवा कार्यकर्ता पियूष शेडमाके , साईनाथ मेश्राम, मंगेश साळवे, अनमोल बोलीवर, दिप रामटेके, पवन गणवीर उपस्थित होते.
Post a Comment