गडचिरोली
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - पंचायत समिती गडचिरोली येथील कार्यरत कनिष्ठ लिपिक पदावर असलेले अशोक हलामी वय ५४ वर्ष यांनी रामनगर गडचिरोली येथे भाड्याच्या खोलीतच दि. १३ जुन २०२५ सांयकाळी ६ वाजता पंख्याला टावेल बांधुन फॉसी लागुन आपली जिवनयात्रा संपविली.
अशोक हलामी हे प .स . गडचिरोली येथे आवक - जावक चे काम पाहत होता परंतु दारूच्या नशेत तो ड्युटी बरोबर करीत नसल्यामुळे त्याचा पगारही मिळत नव्हता. तो दारुच्या आहारी जावून रामनगर येथील
किरायाच्या रुममधे फॉसी लावून मृत्यु झाला .
अशोक हलामी यांचे मुळगांव देवलवाई परंतु तो धानोरा येथे घर बांधले. त्यांच्या मागे मुले - बाळ नसुन म्हातारी आई व पत्नी अशा परिवार आहे. पत्नीच्या रिपोर्टवरून गडचिरोली पोलीसांनी मर्म दर्ज करून प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविला अधिक तपास सुरु आहे.
Post a Comment