गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली शहराला लागुनच असलेला धानोरा मार्गावरील लांजेडा - इंदिरानगर च्या मध्यंतरी उभे असलेले प्रशिद्ध क्रिष्णा हाटेल घरमालक व किरायादार यांच्या वादातून दि. ९ जुन पर्यत उभे असलेले क्रिष्णा हाटेल दि. १० जुन च्या रात्रौतुन गायब झाले हि अजब-गजब घटना घडली गडचिरोली धानोरा मार्गावर घडली.
सविस्तर असे की क्रिष्णा हाटेल ची जागा एका मालकीची होती. त्यावर छानसे शुशोभित हाटेल किरायादाने बांधले दोन चार वर्षांत क्रिष्णा हाटेल नावारूपाला आले होते. दिवशेन दिवश ग्राहकांची गर्दी वाढत चालली होती. गेल्या तिनचार महिन्यापासून घर मालकाने हाटेल खाली करा असा तगादा लावला असल्याचे कळते परंतु किरायादार आपल्या मनमानी कारभाराने जागा खाली करून घ्यायला तयार नव्हते. वाद विकोपाला गेला असे ऐकण्यात आलेआणि
घरमालकांने दि. ९ जुन चे रात्रो अंदाजे २ वाजताच्या दरम्यान १०-२० मजुरासोबत क्रिष्णा हाटेल जेसिबी सारखे खोदुन टाकले व एक दिवसापूर्वी ढौलाने उभे
असलेले क्रिष्णा हाटेल रात्रौतुन गायब ,होत्याचे नव्हते झाले अशी चर्चा सुरु होती. क्रिष्णा हाटेल उध्वस्त झाले यात हाटेल चालविणाऱ्याचे लाखोचे नुकसा झाले.
Post a Comment