शाहू फुले आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक सोपानदेव म्हश्याखेत्री यांना शेड्युल्ड कास्ट फेडरेशन जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण...


गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा

गडचिरोली ब्युरो


गडचिरोली - शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशन जिल्हा गडचिरोली च्या वतीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोपानदेव म्हशाखेत्री यांना विश्रामगृह गडचिरोली येथे शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड विनय बांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सोपानदेव म्हशाखेत्री यांनी आपल्या जिवनात केलेले समाजकार्याची माहीती ॲड. विनय बांबोळे यांनी सांगीतली.
श्रध्दांजली अर्पण करतांना रिपब्लिकन पार्टी चंद्रपुरचे नेते गोपाल रायपुरे , पंडित मेश्राम , ॲड . राऊत , ॲड सहारे चामोर्शी ॲड. रामटेके ब्रम्हपुरी अरुण कांबळे चंद्रपुर , हेमंत पाटिल मेश्राम , अरुण शेंन्डे , दिलीप गोवर्धन , शरद लोणारे , एम .डी चलाख , विजय देवतळे , अमोल मेश्राम ,शिद्धार्थ गोवर्धन , सुनिता राऊत ' नागसेन खोब्रागडे , संघमित्रा राजवाडे , लता भैसारे तथा त्यांच्या परिवारातील सदस्य सरिता सोपानदेव म्हशाखेत्री , रितेश म्हशाखेत्री , चेतन म्हशाखेत्री , विवेक म्हशाखेत्री , वेनु रितेश म्हशाखेत्री , माधुरी बारसिंगे आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments