निळ्या झेंड्याचा अपमान करून जातीयवाद्यांनी तार कंपाऊंड तोडले, पोलिसांची बघ्यांची भूमिका....

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 



संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर
लोणार सरोवर - लोणार तालुक्यातील वेणी गावात बौद्धांनी खुल्या जागेवर झेंडा गाळून गेल्या पाच वर्षापासुन तिथे धार्मीक कार्यक्रम घेत होते. हे काही जातीयवादी लोकांच्या पोटात दुखत होते.
दिनांक १३ जुलै सकाळी ८ चे सुमारास वेणी गावातील जातीयवादी हरामखोर गावगुंड्यांनी निळा झेंड्याला उपडून फेकत असतांना व झेंड्याच्या सभोवतील




 असलेले तारेचे कुंपन तोडले. वेणी गावात बौद्धाची १०-२० घरे आहेत त्यामुळे जातीवादी गावगुंड्यानी दादागिरी करून निळ्या झेंडाच्या अपमान केला असता बौद्ध बांधवानी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला असता



 लोणार पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहचले परंतु जातीयवाद्यांची संख्या बघता पोलीस फक्त बघ्याची भुमीका घेतली. सदर प्रकरणाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.

0/Post a Comment/Comments