लीलाधर बेडके गडचिरोली पंचायत समिती येथे होणार रूजू..

गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक


मुनिश्रर बोरकर गडचिरोली
गडचिरोली - DRDA जिल्हा परिषद गडचिरोली येथे कार्यरत असलेले लिलाधर बेडेकर मुळ गांव महागांव अहेरी यांची बढती व बदली पंचायत समिती गडचिरोली येथे झाली असुन रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने पुप्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करण्यात आले.
पंचायत समिती गडचिरोली येथील एका कार्यालयात स्वागत करतांना रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाईचे जिल्ह्य उपाध्यक्ष दशरथ साखरे , रिपाई तालुका सचिव रोशन उके , जिवन मेश्राम , युवा नेते हेमंत बारसागडे' धनराज दामले ( राजोली ) आदिची उपस्थिती होती. बेडके यांची प.स गडचिरोलीत झालेली बदली बिडिओ म्हणुन बढती होणार असल्याचे ऐकविण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments