. संपादक
प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली.
गडचिरोली -
माजी पंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य हेमंत रामटेके यांचा वाढदिवस आज दि. १२ जुलै ला गडचिरोली येथील त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमा प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी स्वत: उपस्थित राहून हेमंतभाऊंना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी त्यांच्या अर्धागिनी मालता हेमंत रामटेके ,रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲङ विनय बांबोळे बामसेफचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य भोजराज कान्हेकर सामाजिक नेते चंद्रशेखरजी भडांगे, राष्ट्रवादीचे नेते सुजित लालाजी पाटिल राऊत रिपाई चंद्रपूर जिल्ह्याचे नेते गोपाल रायपुरे सामाजिक कार्यकर्ते रवि निंबोरकर राजु उंदिरवाडे ,रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे , तालुका अध्यक्ष जिवन मेश्राम सचिव रोशन उके , लवकुंश भैसारे , जैराम उंदिरवाडे , मोरेश्वर निमगडे ' नेताजी मेश्राम , मदन उराडे , हेमंत बारसागडे ' सुरेश मेश्राम , शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष पंडित पाटिल मेश्राम , दिलीप गोवर्धन बामसेफचे सचिव प्रमोद राऊत , अमर खंडारे , प्रेमदास रामटेके डोमाजी गेडाम , पुंडलिक शेंन्डे , दामोधर शेन्डे .यांच्यासहित अनेक मान्यवर, शुभेच्छुक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment