गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी
आरमोरी - आपल्या शेतीच्या उत्पादनात भर पडावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी नदी नाल्यावर व शेतात बोअरवेल मारुण पपाच्या सहायाने तर काहींनी विटीया डोह प्रकल्पाच्या पाण्याने उन्हाळी धान उत्पादन घेऊन मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली अंतर्गत खरेदी विक्री सस्था आरमोरी च्या आधारभूत धान खरेदी उपकेंद्र पळसगाव येथे शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आनले त्याची मुदत ३० जुन पर्यंत होती परंतु धान घेण्याचे उद्दिष्ट २५ तारखेलाच संपले याची कोणत्याही शेतकऱ्यांना उदिष्ट सपल्याचे माहिती न देता २६ तारखेलाच उद्दिष्ट संपल्याची माहीती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पळसगाव केंद्रावर असलेल्या शेतकऱ्यांना दिल्याने आता आता २३ तारखेपासून ते आज पर्यंत जवळपास ११ दिवसांपासून शेतकऱ्यांचे १५०० रुपये प्रति दिवस प्रेमाने ट्रॅक्टर केंद्रावर विक्री साठी आज सुरू होईल उध्या सुरू होईल या आशेवर ऊभे असल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा व मशागतीचे कामे खोळंबले असल्यामुळे मार्केटींग फेडरेशन च्या अधिऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सततच्या पावसात भिजुन ट्रॅक्टर च्या टालीत वाफुण कोम निघून नुकसान होत असताना बिना कारण १५ हजार ते सोळा हजार रुपये किराया व धानाची मोठ्या प्रमाणात नुकसानीचा भुडट ३६ शेतकऱ्यांवर बसत असल्यामुळे दोषी मार्केटिंग अधिकाऱ्यांना निलंबित करुण त्याकडुन ते पळसगाव आधारभूत खरेदी केंद्रावर ११दिवसा पासून विक्री अभावी पावसाच्या पाण्यात भिजत असलेल्या शेतकऱ्यांचे धान भरलेले ट्रॅक्टर चा किराया मार्केटिंग अधिऱ्यांकडुण वसुल करुन देण्यात यावे. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिला आहे.
यावेळी खेमराज प्रधान रुषी प्रधान सोमेश्वर धोटे चद्रभान निबेकार शेषराव ढोरे नेताजी ढोरे कमलेश मिसार प्रकाश दाने उध्दव कुथे भुपेश चौधरी तुषार दवै यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment