मातंग समाजाचे महाएल्गार आंदोलन 10 जुलैला आझाद मैदान मुंबई येथे...


संपादक 
मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - मांतग - मांग - मेहतर चर्मकारांचे महा एल्गार आंदोलन दि. १० जुलै २०२५ ला आझाद मैदान मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
अनुसुचित जाती आरक्षणाचे उपकर्गीकरण करून आरक्षण लाभवंचित जाती समुहाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत प्रमाणशिर प्रतिनिधित्व घ्यावे असे आंदोलन गेल्या २५ वर्षापासून संघर्ष करीत आहोत. नागपूर अधिवेशनात मोर्चा काढला परंतु आमच्या समाजाला अजुनही न्याय मिळाला नाही म्हणून महा एल्गार अधिवेशनात मादगी समाज संघटना मोची चांभार ढोर मेहतर खाटिक व लहुसेना समाजाच्या लोकांनी सदर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. रामचंद भरांडे यांच्या नेतृत्वात लोखोंचा संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ प्रांत नेतृत्व प्रा. हरिचंन्द्र भानु नक्कलवार व गडचिरोली जिल्हयाचे मादगी समाजांचे नेते सम्मया पसुला यांनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments