गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा गवगवा गेल्या जात असला तरी इंग्रज गेले आणि विदेशी ब्राह्मणांच्या हातात सत्ता आली असे हे सत्तांतर झालेले स्वातंत्र आहे. आपणाला जर मुलनिवासीच्या हातात सत्ता घ्यायची असेल तर EVM मशीन ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे तरच आपल्याला सत्ता हस्तगत करता येइल असे मार्गदर्शन प्रा. मनोज लोहे यांनी बामसेफच्या कार्यक्रमा प्रसंगी केले.
बामसेफ चा कार्यक्रम विश्रामगृह येथे ८ जुन ला पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष बामसेफ प्रभारी प्रा. मनोज लोहे तर उदघाटक रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून
बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , रिपाई नेते गोपाल रायपूरे चंद्रपूर , 'बामसेफ महिला आघाडी प्रमुख डॉ. उज्वला शेंन्डे ' रिपाईचे उपाध्यक्ष दशरथ साखरे , मारोती भैसारे , कैकाडी समाजाचे नेते नागेश जग्गनाथ , उद्धव बौद्ध ,कविवर्य खेमदेव हस्ते आदि लाभले होते.
या प्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की , भाजप - कांग्रेस एकाच माळेचे मणी आहेत. ते कधिही बहुजनाच्या हिताचे कार्य न करता मतासांठी बहुजनांची दिशाभुल करतात म्हणुन बहुजनांनी या संघिसादु पक्षापासून सर्तक राहण्याचे आवाहन बोरकर यांनी केले.
कार्यक्रमास
मुकुंदराव उंदिरवाडे , परशराम बांबोळे , प्रेमदास रामटेके , चोखाबा ढवळे , हेमंत बारसागडे , सुरेश मेश्राम ' आनंदराव बावणे , नरेंद्र शेंन्डे , नेताजी मेश्राम , वाय .जी जनबंधु , एन .एल बांबोळे , ए . एम अलोणे 'राकेश वाढई , मिथुन गेडाम , संजय कंडेलवार , प्रेमलता कानेकर ' प्रेमिला नान्होरीकर ' दामोधर शेन्डे 'जोगेश्वर मरसकोल्हे , राजकुमार सोनटक्के , दिनेश बनकर केतन हेडावू ' नाजुक भैसारे ' अस्मिता मेश्राम , मंगला बावनवाडे ' अमिता भैसारे , पुनम खोब्रागडे
, नलु चौधरी , सुनिता कुंभारे , कैकाडी समाजाचे रिना कंडेलवार , सुनिता खंडेलवार ' कविता ढोक , धनिलाल कंडलवार , निलपनी केदारी , शैलेश गेडाम , नागेश कुंभारे , संजय कंडेलवार ' समखा जग्गनाथ आदि सहीत बहुसंख कार्यकर्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद राऊत प्रास्ताविक भोजराज कानेकर तर आभार नरेंद्र शेंडे यांना मानले .
Post a Comment