. संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली.
गडचिरोली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट ) चा भव्य मेळावा दि. १५ जुन २०२५ ला सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणुन एस. राजेंद्रन राष्ट्रीय अध्यक्ष रिपाई तसेच डॉ. राजेंद्र गवई राष्ट्रीय सरचिटणीस रिपाई हे राहणार आहेत .
तसेच प्रमुख अतिथी म्हणून रामाराव दाभाळे राष्ट्रीय कोषाध्यक्ष , मधुकर मांजरमकर प्रदेश अध्यक्ष ' राजेश खंदारे राष्ट्रीय सचिव , राजकुमार सोनवले महाराष्ट्र सचिव ' जक्कापा कांबळे प्रदेश अध्यक्ष आदिचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी रिपब्लिकन पार्टी च्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले असुन गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , गडचिरोली जिल्हा रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेले आहे.
Post a Comment