गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी
आरमोरी - तालुक्यातील शिवनी बुजरुक येथील नागरिक गेल्या चक्रीवादळ हवाधुदीने आबेच्या झाडाचे पडलेले आंबे घरी आणुन रस तयार करून शनिवारी रात्रो ६ नागरीकानी पिलेने रविवारी सकाळी उलढी हगवण चालू झाल्याने सायंकाळी ५ च्या दरम्यान विष बांधल्यामुळे आजारी पडलेल्या ईश्वर देशमुख सुभाष देशमुख सुरज देशमुख अमित देशमुख प्रतिभा देशमुख अश्विनी देशमुख यांना आरमोरी येथील उपजिल्हा
रुग्णालयात भरती करण्यात आले असता यांची माहिती आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना मिळताच रुग्णालयात धाव घेऊन तब्येतीची पाहणी करून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ राजकुमार कोरेटी यांच्या सहकार्याने उपचार चांगल्या प्रकारे सुरू असुन आता त्याची प्रकृती चांगली झाली आहे.
यावेळी अनिल किरमे आनंदराव राऊत सपन चौके सह मोठ्या प्रमाणात शिवणी येथील नागरीक उपस्थित होते.
Post a Comment