गडचिरोली येथील प्रज्ञा रामटेके नामक विवाहित महिला घरून गेली निघून, महिलेचा थांगपत्ता काही लागेना,सदर महिला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन...




गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली 
गडचिरोली येथील प्रज्ञा रामटेके नामक महिला घरून दि.15-10-2024 तारखेला आपल्या गोकुळणगर येथील घरून घरच्यांना काही न सांगता निघून गेली आहे .सदर महिला कुण्या वेक्तीला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर महिलेचा वर्णन खालील प्रमाणे
महिलेचे नाव - प्रज्ञा गजानन रामटेके
पत्ता - गोकुळ नगर वीर बाबुराव शेडमाके चौक चामोर्शी रोड गडचिरोली
उंची - अंदाजे 5 फूट
रंग - गोरा



ड्रेस - सलवार आणि निळी ओढनी
लग्न - लग्न झालेला आहे
अपत्य - मुलगा आहे अडीच वर्षाचा
ओळख - ऊजव्या हातावर गोदन आहे ( Rinku) लिहलेला आहे.
ही मुलगी दि.15-10-2024 पासून घरून न सांगता,निघून गेली आहे मोबाईल पण बंद आहे.
कृपया कुणाला आढळल्यास
संपर्क करावा
संपर्क क्रमांक
9765247361
9307879790
7020198629
9657462042

0/Post a Comment/Comments