गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
देसाईगंज : प्राप्त झालेल्या माहितीनूसार हर्ष गुणाजी बनसोड मू. कोकडी (तुळशी) पोलीस शिपाई रीतुराज लंजे यांचा भाचा वय 11 वर्ष हा गौरी पूजनच्या निमित्याने तो गावांतील महीला सोबत नदीवर गेला होता.
मात्र सोबत असलेले मित्र नदीमध्ये आंघोळ करण्याकरिता गेल्याने हर्ष सुधा नदीमध्ये आंघोळीला
गेला असता नदी पात्रातील खोलवर पाण्याचा हर्ष ला
अंदाज न कळल्याने त्याचा खोल पाण्यात तोल जावून नदिमध्ये
बुडून मृत्यू झाला.
सदर घटना 6/9/2024 रोजी सकाळीं अंदाजे 11,12 .00 वाजता घडली . हर्शचा अचानक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने बनसोड परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केलं जातं आहे.
Post a Comment