आठ वर्षीय बालिकेवर नराधमाने केला लैंगिक अत्याचार


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा

नाशिक : एका आठ वर्षीय

मुलीवर एका नराधमाने लैगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीआहे .


प्राप्त माहितीनुसार नाशिक शहरमध्ये लोकवस्तीच्या भागामध्ये राहणाऱ्या आठ वर्षीय बालिकेवरती एका 
नराधमाने अत्याचार केला .
 याप्रकरणी उपस्थितांनी आरोपीला चांगला चोप देत  पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  अत्याचार ग्रस्त मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शहर पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरून आरोपीवर 'पोस्को' तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विजय उर्फ भोलाराम बरखम (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. घडलेल्या घटनेने 
परीसरात एकच खळबळ माजली असून घटनेचा 
तपास नाशिक शहर पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments