व्याहाड खुर्द येथे नामदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांची जाहीर सभा संपन्न....
दिनेश रामाजी बनकर
 मुख्य संपादक
 गडचिरोली
सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा 
सावली 
व्याहाद खुर्द तालुका सावली येथे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना ,रिपाई आठवले ,पिरीपा ,मनसे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार अशोक नेते यांचे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते .या जाहीर सभेत बोलताना नाम राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी या क्षेत्राचे आमदार माजी मंत्री व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विकासाकडे दुर्लक्ष केले ..रेती चोरी,दारूचा महापूर


 यासाठी कसे लक्ष दिले हे उपस्थित कार्यकर्ते यांना रोख ठोक भूमिकेतून स्पष्ट करून दिले . या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रा. प्रकाशजी बागमारे ,किसान मोर्चा प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, माजी जि. प. बांधकाम सभापती संतोष भाऊ तंगडपल्लीवार ,ता. अध्यक्ष भाजपा अविनाश पाल ,राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा प्रमुख विनोद नवघडे ,महिला मोर्चा ता.अध्यक्ष पुष्पाताई शेरकी ,माजी जि. प सदस्य मनीषाताई चिमूरकर ,,भाजयुमो त अध्यक्ष

 विनोद धोटे,शोभाताई बाबनवाडे ,प्रतिभाताई बोभाटे महिला मोर्चा त अध्यक्ष,अर्जुन भाऊ भोयर ,कवींद्र रोहनकर ,मोतीरामजी चिमूरकर ,देवराव सावकार मुद्दमवार ,प्रकाश गड्डमवार, अरुणभाऊ पाल व अन्य उपस्थित होते

0/Post a Comment/Comments