प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित ची आज जाहीर सभा...

गडचिरोली
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली -
संपादक 
चिमुर _ गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे वंचितचे उमेदवार प्रा. हितेश मडावी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज दिनांक ११ एप्रिल २०२४ दुपारी २ वाजता चामोर्शी रोड गडचिरोली पेट्रोल पम्पाजवळ सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर . /हेलीकॉप्टर ने गडचिरोलीत आगमण होत असून त्यांचे सोबत वंचितचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष


 बाळू ढेभुर्णे , वंचितले जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसिंगे आदिची उपस्थिती लाभणार आहे. गडचिरोली - चंद्रपूर जिल्हयातील वंचितचे बहुसंख कार्यकर्ते बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभणार आहे . असे वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जि के बारसिंगे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

0/Post a Comment/Comments