गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
नागपुर - महाराष्ट्र शासनाच्या एस.टी महामंडळच्या बसवर लालपरी असे लिहिल्यावर आपोआप जात होते आता पुन्हा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बसवर समोर संविधान एक्स्प्रेस व बाजुला अशोक चक्र लावण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक बसवर संविधान एक्स्प्रेस लिहिल्या जाणार असल्यामुळे सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
बसवर संविधान एक्स्प्रेस लिहल्याने प्रत्येकांना संविधान बाबत जागृतता निर्माण होइल व प्रत्येकाला संविधान काय आहे यांची माहिती होइल त्याचप्रमाणे बस च्या आतिल भागात संविधान बाबतचे पोस्टर सुध्दा लावावेत अशा तर्क जनतेकडून होत आहे .
Post a Comment