गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली - दोन टक्कर हत्ती ठाणेगांव ते वैरागड जंगलात फिरत आहेत दि. २७ चे सांयकाळी ६. ४५चे दरम्यान ठाणेगाव - वैरागड रोडवर हातमोळ्या जवळ टक्कर हत्ती चालतांना अनेक टु व्हिलर वाल्यांनी बघीतले. त्यामुळे सदर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
दि. 26 चे रात्रौ हत्तीचा कळप ( २८ हत्ती )धानोरा तालुक्यातील मुरुमगांव सर्कल जवळील कुलभट्टी जवळील बेलगांव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे व घराचे नुकसान झाले. याही सर्कल मधे भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग मुरुमगांव व वनविभाग वैरागड यांनी सर्तकतेचा ईशारा दिला आहे.
Post a Comment