गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रतिनिधी
मंगेश बन्सोड कुरखेडा
कढोली - . कुरखेडा तालुक्यातील कुरखेडा - वैरागड राष्ट्रीय महामार्गावरील
गांगुली ते कढोली महामार्गावर आज दि. २२ जुलै वेळ १२.३० च्या सुमारास झालेल्या अज्ञान वाहणाच्या
धडकेत २ इसम जागीच ठार. अपघात झालेल्या वाहनाच क्र. MH33 AG 9256 असुन गाडी ही नामे प्रज्वल प्रल्हाद आलाम रांगी पीपरटोला (रांगी) असे असून दोनी मृतक वेक्तींची ओळख पटलेली नाही..
या भिषणं अपघातामध्ये सामोरील वाहनाचा शोध लागलेला नाही तो तेथून पसार झाल्याचे कळते. कुरखेडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Post a Comment