गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा .
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
चिमुर - भाजपाचे आमदार बंडी भागडिया यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावतांना विजेचा धक्का लागुन एकाचा मृत्यु तर दुसरा गंभीर जखमी झाला तर तिसरा बचावला.
सविस्तर वृत्त असे की आमदार बंडीभाऊ भांगडिया यांचा वाढदिवस होत्या त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्य किशोर प्रेमदास पाटिल वय ४८ व जितेद्र कुमार आणि इंद्रजित सोनवाने या निघांनी एक भला मोठा होल्डिंग वार्ड क्रंमाक चार येथे लावत असतांना विजेच्या धक्काने किशोर पाटिल हा जागीच ठार झाला तर जितेंद्र कुमार हा गंभीर जखमी झाला तर सोनवले खाली असल्यामुळे तो बचावला.
जखमीला रुग्णालयात भरती करण्यात आले. मृत्यु पावलेल्या किशोर चे कुटुंब उघड्यावर पडले त्यामुळे आमदारानी सहकार्य मदत करावी अशी मागणी होत आहे.
Post a Comment