ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे परिचारिका दिपाली आकोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप...

 गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
पी. के. सातार 
तालुका प्रतिनिधी चामोर्शी 




दिनांक 07 जून 2025 रोजी शनिवारला ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे कु. दिपाली आकोलकर 'अधिपरिचारिका ' यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या एकूण 20 रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना फळे वाटप करण्यात आले. त्यानंतर कु. दिपाली आकोलकर यांचा रुग्णालयातर्फे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.





 वाढदिवसाला डॉ. केतन तलमले सर,कु. ज्योती पोगुलवार 'अधीपरिचारिका ' कु. तमिस राऊत 'अधीपरिचारिका ' कु. अल्का बोरकर 'अधीपरिचारिका ' कु. शिप्रा सरकार 'अधीपरिचारिका ' श्री. प्रांजल वाळके 'संगणक चालक 'श्री. प्रमोद झरकर 'वाहन चालक 'श्री.दिवाकर मुळे 'सफाई कामगार ' श्री. पुणेश दासरवार 'कक्षसेवक ' कु. कनक सातार आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments