विश्वरत्न युथ फाउंडेशन गडचिरोली तर्फे बुद्ध जयंती निमित्ताने केले रक्तदान...

. संपादक 
गडचिरोली सुपरफास्ट न्यूज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली. गडचिरोली - विश्वरत्न युथ फाऊंडेशन गडचिरोली तर्फ तथागत बुद्ध जयंतीचे औचिंत साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे सकाळी 11 वाजता पासून ते दुपारी 3 वाजे पर्यंत शिबाराचे आयोजन करण्यात आलेले होते.
बुद्ध जयंतीच्या या पवित्र दिवशी, भगवान बुद्धांच्या करुणा आणि मानव सेवेच्या संदेशाला साकार करून रक्तदान करून जीवन वाचवण्याचे पुण्य कार्यात सहभागी होऊन *एक युनिट रक्त तीन जणांचे प्राण वाचवू शकते!* हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बहुसंख्य युवकांनी आपल्या रक्ताच दान करून..मानवतेचा संदेश पसरविला आहे..
यामध्ये राहुल खोब्रागडे, हर्षल रामटेके, सूरज बारसागडे , राकेश कुंभारे, रोहित गायकवाड, गिरीधर रायपूरे , हेमंत निमगडे, पंकज मेश्राम, राहुल मेश्राम यांनी आपले रक्तदान करून


**रक्तदान करा, आणि बुद्धांचा संदेश अर्थपूर्ण करा. "सर्वांचे कल्याण, सर्वांचे सहकार्य लाभले
*रक्तदान हे महादान आहे. तुमच्या एका थेंबाने कोणाच्यातरी जीवनाचा समुद्र वाचेल असा संदेश
बुद्ध जयंतीच्या या शुभ दिवशी, रक्तदानाद्वारे समाजसेवेची प्रेरणा देत कार्यक्रमाला युवकांचा चांगला प्रतिसाद दिला. डॉ. आंबेडकरी जयंतीला भव्य बाईक सुद्धा रॉली काढली होती. विश्वरत्न युथ फाऊंडेशन गडचिरोली च्या युवा कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

0/Post a Comment/Comments