महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात आरमोरी तालुका कृषी सहायकांचा 100 टक्के सहभाग... विविध मागण्यासाठी एक दिवसीय आंदोलनामध्ये कृषी सहायक झाले सहभागी...


गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
- महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेणी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात
आरमोरी तालुक्यातील सर्व कृषीसहायकयांनी.एक दिवस सामुहिक
सहभाग . नोंदविला


, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्य कार्यकारणी यांनी कृषी सहायकांच्या प्रलंबित विविध मागण्यासाठी वारंवार मा. कृषी आयुक्त मा. कृषी मंत्री महोदय यांना निवेदन देऊन देखील अद्याप पर्यंत त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे व प्रलंबित विविध मागण्या आजतागायत न सोडवल्यामुळे नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनैणी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखा आरमोरी येथील कृषी सहायक- हे १००% सहभागी होऊन संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदविला
तालुका कार्यालयातील संपूर्ण कृषी सहाय्यक दि.८/५/२०२५ रोजी सामूहिक रजेवर होते. यामुळे तालुका तालुका कृषी कार्यालय आरमोरी येथील कामकाज ठप्प झाले होते .


राज्यव्यापी एक दिवस या आंदोलनामध्ये आरमोरी तालुका कृषी कार्यालयामधील कृषी सहायक श्री पी . जे.मेश्राम श्री एन.सी. कुंभारे श्री के. बी. मडकाम श्री पी. सी. धोंडणे श्री एन . पी.सरकटे कु.


एस.एम.शंभरकर कु.डी. के . श्रीसागर कु.पी.आर . वाढई एल. डी. करंगामीश्री बी. डी. आडे. आधी कृषी सहायक सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments