आप नेते बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांनी गीलगाव ( जमी) येथील दारू मुक्ती बेमुदत उपोषण स्थळी दिली भेट




गडचिरोली सुपर फास्ट 

 न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली 
आप नेते बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांनी गिलगाव(जमी) दारू मुक्ती बेमुदत उपोषणाला आकस्मिक भेट
गिलगाव (जमी) येथे मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते .गावकरी महिलांची अनेक वर्षांपासून दारू बंदी मागणी होती अवैध व विषारी दारू विकणाऱ्या वर तात्काळ कार्यवाही करण्यात यावे उपोषण कर्त्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यात आले व तात्पुरते उपोषण मागे घेण्यात आले व कार्यवाही न झाल्यास लढा तीव्र करण्यात येईल अशा इशारा सुद्धा महिलांच्या वतीने देण्यात आले.


त्यावेळी पोटेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांबळे, चतगाव सर्च येथील व्यसन मुक्ती पथक टीम ,प्रेम धोबे उपस्थित होते.



0/Post a Comment/Comments