अल्पवयीन मुलीला फुस लावून नेले पळवून पोस्को व अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा मुलीच्या आई-वडिलांची मागणी...

 गडचिरोली
 मुनिश्वर बोरकर 
संपादक 
गडचिरोली - अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले. तिच्यावर दोन दिवश अत्याचार केला. आई . वडीलांनी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे रिपार्ट देऊनही . अल्पवयीन मुलिला पळवून नेणाऱ्या व तिच्यावर बलत्कार करणाऱ्या व्यक्तीवर पोस्को कायद्याअंतर्गत व ॲक्ट्रोसिटी एक्ट अर्तगत गुन्हा दाखल न करता फक्त फुस लावून पळवून नेण्याची कलम 3 ६ 3 लावून आरोपीना मोकडे सोडले संबंधितावर एक्ट्रोसिटी ऍक्ट कायद्या अर्तगत ' व पोस्को कायदया अर्तगत तसेच बलत्कार प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिढीत मुलीच्या आई वडीलांनी केलेली आहे. दि. 3 मे ला आबेशिवणी येथील एका अनू . जातीच्या मुलीला नामे दिनेश मंगर जांब ( केरोडा ) ता सावली जिल्हा चंद्रपूर यांनी फुसलावून बळजबरीने पळवून नेले तिला आपल्या घरी दोन दिवश ठेवून तिच्यावर अन्याय केलेला आहे. तरी संबंधितावर कारवाई न करता गुन्हेगारांना मोकाड सोडले आहे. तरी त्यांचेवर अनु जाती प्रतिबंधक ॲक्ट ' पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा व बलाकाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिढीताच्या आई वडीलांनी जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल गडचिरोली यांचेकडे केलेली आहे.

0/Post a Comment/Comments