आरमोरी तालुक्यातील लोहारा येथील धान्य व्यापारी अनिलजी बर्डे यांचे निधन....




गडचिरोली सुपरफास्ट
नुज वृत्तसेवा
दिनेश बनकर
मुख्य संपादक

आरमोरी तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारा येथील धान्य व्यापारी अनिल दिनकरजी बर्डे यांचे मेंदूच्या आजाराने दिनांक 4 -11 2023 शनिवार रोजी 11.30वाजेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. बरेच दिवसापासून त्यांना मेंदूचा आजार जडला होता यामुळे त्यांच्या मेंदू वरती दोन वेळा नागपूर येथील दवाखान्यामध्ये मेंदू तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ते शस्त्रक्रियेनंतरआपल्या स्वगावी घरीच होते आज दिनांक 4 -11 -2023 शनिवार रोजी त्यांची प्राणज्योत मालवली यामुळे त्यांच्या परिवारावरती आणि लोहारा वासियावर्ती फार मोठी शोककळा पसरली आहे अनिलजी बर्डे यांनी अल्प कालावधीमध्ये धान्य व्यापारामध्ये आपले एक वेगळी छाप निर्माण केली होती आणि अशातच त्यांनी शेतकरी वर्गामध्ये आपले अनोळखी नाते व्यापारी संबंधातून निर्माण केले होते. शेतकरी वर्गासोबत आपली अल्पावधीतच त्यांनी नाळ जुळवली. मात्र त्यांना काही कालावधीनंतर मेंदूचा आजार जडल्याने त्यांचे प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर नागपूर येथे दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही त्यांची दिनांक 4 -11 -2023 ला प्रांनजोत मालवली यामुळे व्यापारी वर्गाकडून शेतकरी वर्गातून तथा मित्र मंडळी नातेवाईक यांच्याकडून त्यांच्या निधनाबद्दल हळूहळू व्यक्त होत आहे त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावरती फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळले. आहे त्यांच्या मागे त्दोोोोोोोोो पत्नी दोन मुले एक वडील एक आई आणि भाऊ असा बराच मोठा परिवार आहे उद्या दिनांक 5-11 2023रविवार रोजी खोबरागडी नदीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments