गडचिरोली सुपरफास्ट न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
SBSN तर्फे आयोजित उन्हाळी शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम दिनांक 1मे 2025 ला सेमाना बायपास रोड ,संजिवनी शाळेजवळ आयोजित करण्यात आलेला होता सदर summer camp कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जुमनाके ह्या होत्या तर
उदघाटक म्हणुन देवेंद्र रायपूरे खामखुर यांचे हस्ते पार पडले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन सुनिल दुर्गे , धिरज जुमनाके , मुकुंदा मेश्राम , नरेश बांबोळे , रेवनाथ निकुरे ' टेंभुर्णीकर मॅडम , अन्नपूर्णा मेश्राम मॅडम , वर्षा मोडक मॅडम आदि लाभले होते. याप्रसंगी ज्योती जुमनाके यांनी सांगीतले की २ मे पासुन नियमित वर्ग
सुरु होतील . या summer camp मधुन विद्यार्थी आपल्या जिवनात चांगले , सुसंकृत घडतात. यासाठी summer camp चे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यकमास बहुसंख नागरिक , विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment