गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक
प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
. नागपूर - रिपब्लिकन पक्षाचे नेते , दलित मित्र हरिदास ढेभुर्णे नागपूर वय ९० यांचे दि. १३ एप्रिल पहाटेला निधन झाले.
हरिदास ढेभुर्णे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआ (गवई ) पक्षाचे खंदे समर्थक , नेते होते त्यांनी रिपाईचे प्रदेश्याध्यक्ष म्हणुन अनेक वर्ष काम पाहीले. त्यांनी विदर्भात रिपाई पक्ष वाढविला. त्यांना शासनाने दलित मित्र म्हणुण पुरस्कार दिला होता. ते ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त होते. ते राजकारणातील भीष्य पितामह , चाणक्य होते. त्यांच्या निधनामुळे रिपब्लिकन पक्षाची हानी झालेली आहे. त्यांचे मागे पत्नी , मुलगा व नातंवड परिवार आहे.
त्यांची अंतयात्रा उद्या सोमवार दिनांक १४ एप्रिल ला दुपारी १२ वाजता त्यांचे राहते घर वैशाली नगर नागपूर कमल टॉकीज रोड येथून वैशाली घाट येथे नेण्यात येणार असुन त्यांना तिथे श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.
Post a Comment