भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 134 वी जयंती वैरागड येथे मोठ्या थाटात साजरी....


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती वैरागड मध्ये मोठ्या थाटात साजरी करण्यात आली त्या निमित्याने काल श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक वैरागड येथे थोर पुरुषांना अभिवादन करीत, युवा वर्गाच्या वतीने उष्णतेचा विचार करता आणि छोट्या मुलांचे विचार करता एक छोटासा उपक्रम म्हणून येणाऱ्या मिरवणूकीला शरबत वितरण करीत माणुसकी जोपासत एक चांगला संदेश दिला .यशस्वीतेसाठी रुचित बोधनकर,अभिमन्यू नव्हाते, कवीश्वर खोब्रागडे,रोहित बनकर,ओम आकरे, अंकित बोधनकर,राकेश बोधनकर, टिंकू खोब्रागडे, नाना कामतकर, अजय बोधनकर,अनिकेत हर्षे, प्रित सहारे, विराट बोधनकर, द्रविड भरद्वार, शुभम बोधनकर,शरद बावणकर,नितीन बरडे, मैत्रेय खोब्रागडे,जय बोधनकर, लावण्या बोधनकर, नव्या बोधनकर आदीमान्यवरांची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments