गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
देसाईगंज
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
निरीक्षक गवते याना फोनद्वारे घटनेची महिती देवून गाड़ी बोलवली परंतु गाड़ी येण्यास विलंब असल्याने स्वताच्या चार चाकी वाहनात दोन्ही इसमाना घेऊन ग्रामीन रुग्नालय वडसा येथे भरती केले. सदर जखमी इसम मौजा सावंगी येथील रहीवासि असुन त्यांचे नाव सचिन देवगले व जखमी महिला त्याची आई असल्याचे सांगितले. आमदार गजबे यांनी स्वतः डॉक्टरशी बोलून जखमी रुग्णावर योग्य तो उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना सूचना दिल्या. आमदार गजबे यांनी जखमी रुग्णांना स्वतःच्या गाडीमध्ये बसवून रुग्णालयामध्ये नेल्याने
जनतेला आमदार गजरे यांच्याकडून माणुसकीचे दर्शन घडल्याचे पहावयास मिळाले . आमदार गजबे यांच्याकडून जनते प्रती असलेली तळमळ आस्था. सहानुभूती या त्यांच्या कार्यावरून सिद्ध होत आहे.
Post a Comment