नागभीड
तालुका प्रतिनिधी
तळोधी
महात्मा फुले माळी समाज महिला भगिनी व्दारा तळोधी येथे आयोजित सामुहिक महिला दिनानिमित्त सौ मेघाताई मितेश भांगडीया आणि सौ आरतीताई श्रीकांत भांगडीया यांची उपस्थिती नागभीड तालुक्यामधील तळोधी येथे नुकताच झालेल्या
सामुहिक महिला दिनानिमित्त महिलांच्या हस्तकला स्पर्धा व मराठमोळी वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमात मेघाताई मितेश भांगडीया आणि आरतीताई श्रीकांत भांगडीया यांची विशेष उपस्थिती होती सदर कार्यक्रमाला भाजपा नागभीड तालुका अध्यक्ष इंदुताई आंबोरकर कार्यक्रमाध्यक्ष अंजुषा गिरडे
प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा विशेष अतिथी संगिता ताई लोढे पोलीस निरीक्षक तळोधी बा प्रमुख अतिथी कल्पना ताई मस्के सरपंच तळोधी बा सोनीताई मोहुरले सारिका उरकुडे दिपीका मसराम संगिता बावनथडे सुनिता मस्के चतुराबाई वाघमारे व असंख्य महिला आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Post a Comment