शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने शिवजयंती उत्साहात साजरी....

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 


गडचिरोली:-
दिनांक 17 मार्च 2025 सोमवारला :-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रीय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज सायंकाळी 5=00वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय श्रुंगारपवार, नंदुभाऊ कुमरे आणि पवन गेडाम यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यालय चामोर्शी रोड गडचिरोली ते मुख्य शहरात विविध पथके आणि दृश्यांनी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.या शिवजन्मोत्सव



 मिरवणुकीने गडचिरोली शहरातील वातावरण दुमदुमून गेले.या मिरवणुकीत शिवसेना पदाधिकारी सुनील पोरेड्डीवार राजेंद्र लांजेकर मीनाझ शेख किरण शेडमाके अतुल नैताम चेतन उरकुडे वैभव सातपुते गणेश धोटे प्रशिक डोंगरे घनश्याम कोलते बादल मडावी ज्ञानेश्वर बघमारे चेतन माला सहारे गजानन नागोसे जितेंद्र भुरसे शिवसैनिक आणि गडचिरोली शहरवासीय बहुसंख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments