गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
बालकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी
नागभीड
शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव शिवसेना सचिव प्रवक्ता व विधानपरीषद सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांचे सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांच्या मार्गदर्शनात नागभीड शहरात शिलजयंती महोत्सव तसेच भव्य पक्ष प्रवेशांचा कार्यक्रम दिनांक १७ मार्च ला शिवसेना तालुका प्रमुख मनोज लडके यांचे नेतृत्वात घेण्यात आला याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती राखडे शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत पिसे तालुका संघटक गिरीश नवघडे युवा सेना उपजिलहा प्रमुख सुधीर राजगडकर महिला आघाडी तालुका प्रमुख संगिता फटींग शहर प्रमुख माया मोरांडे युवा सेना माजी तालुका प्रमुख अजीत गोडे शिवसेना उपतालुका प्रमुख स्वप्निल मेषराम यांच्या उपस्थिती त असंख्य महिला आणि पुरुषानी शिवसेना पक्षात प्रवेश केला व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जलोषात साजरी केली शिवजयंती रॅली आणि भजनदिंडी शहराच्या प्रमुख मार्गाने निघुन टिचर्स सोसायटी येथे समारोप करण्यात आला याप्रसंगी उपस्थित सर्वाना भोजन दान करण्यात आले सदर कार्यक्रमात युवा सेना तालुका प्रमुख नितेश शेंडे शिवसेना उपतालुका प्रमुख गुरुदेव खेकारे आसमिक उरकुडे शाखा प्रमुख विनोद लांजेवार शरद सहारे मयुर वंजारी मोहन कुंभरे निखिल गोडे महिला आघाडी भाग्यश्री लांजेवार राणी मुंगणकर भारती गजभिये संगीता लडके सुरेखा रामटेके ला सपना भागडे ज्योती चिलबुले तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment