गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
बाळकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी
नागभीड
चित्रपटातील सिनेकलावंत नागभीड नगरीचे सुपुत्र आशिष पाथोडे यांचा सत्कार सोहळा डनीयल देशमुख यांच्या नवीन सभागृहात नुकताच पार पडला याप्रसंगी मंचावर सिनेकलावंत व सत्कार मुर्ती आशिष पाथोडे शिवशंकर कोरे उपप्राचार्य जनता विधयालय नागभीड चक्रधर रोहणकर जनता विधयालय नागभीड सुधाकर राऊत अध्यक्ष अखिल भारतीय कुणबी समाज बचत गट नागभीड शिरीष वानखेडे माजी नगरसेवक नागभीड हे मानयेवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे प्रतिमेला मलाअर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर कोरे यांनी केले त्यानी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे कार्यावर व जीवनावर समाजाला प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले तसेच सिनेकलावंत आशिष पाथोडे यांचे सुध्दा शालेय जीवनातील आठवणीना उजाळा देऊन त्यांच्या छावा या चित्रपटातील ऐतिहासिक कामगिरी बद्दल शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चक्रधर रोहणकर यांनी सुद्धा जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे जिवनावर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सिनेकलावंत आशिष पाथोडे यांच्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिरीष वानखेडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व छावा चित्रपटातील भूमिकेबद्दल प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या कारयकरमाचे सत्कार मुर्ती सिनेकलावंत आशिष पाथोडे यांचा कुणबी समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला सिनेकलावंत आशिष पाथोडे यांनी सतकारा बद्दल समाजाचे मनपुर्वक आभार मानले कार्यक्रमाचे संचालन सवपनील नवघडे यांनी केले आभार सौ जयश्री पंकज गरफडे यांनी मानले.
Post a Comment