गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली - जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती जिल्हा गडचिरोली च्या वतीने जनसुरक्षा कायद्या विरोधी आंदोलन करण्याच्या दृष्टीकोणातून विश्रामगृह गडचिरोली येथे प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुरक्षा संघर्ष समिती गडचिरोली बैठक पार पडली.
यात दि. १० सष्टेंबर २०२५ दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे आंदोलन करण्याचे
ठरविण्यात आले. सदर बैठकीला डॉ. महेश कोपुलवार रोहिदास राऊत गोपाल रायपुरे भोजराज कान्हेकर देवराव चवळे कुनाल कोवे विलास निंबोरकर दशरथ साखरे हंसराज उंदिरवाडे मारोती भैसारे प्रमोद राऊत विठ्ठलराव कोठारे प्रा. प्रकाश दुधे प्रेम मडावी डोमाजी गेडाम रोशन उके जिवन मेश्राम शुकदेव वासनिक हरिदास कोटरंगे संजय वाकडे लवकुंश भैसारे ओंकार शेंन्डे चोखोबा ढवळे दामोधर शेंन्डे रोहिदास फुलझेले मोसम मेश्राम साहित बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment