गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
*गडचिरोली- गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 6 कोटी 4 लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.*
*यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून सन 2023-24 व 2024-25 या वर्षात मंजूर झालेले 3054 (TSP) 1 कोटी 77 लक्ष, जनरल बजेट 1 कोटी 75 लक्ष, दलित वस्ती 32 लक्ष अंतर्गत सी. सी. रोड व नाली आणि मोरी बांधकाम एकूण 3 कोटी 84 लक्ष रुपयाचे भूमिपूजन, व सी. सी. रोड व नाली, सभामंडप आणि आवारभिंत, मोरी बांधकाम खनिज निधी 1कोटी 70 लक्ष, तांडा वस्ती 10 लक्ष, 2515 निधी 20 लक्ष, आमदार निधी 10 लक्ष, जिल्हा वार्षिक योजना 10. असे एकूण लक्ष 2 कोटी 20 लक्ष रुपये कामाचे लोकार्पण संपूर्ण 6 कोटी 4. लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामाचे विधिवत भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सुरु करण्यात आलेले बांधकाम उच्च दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुख व कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या.*
*यावेळी मुडझा ग्रा. पं. चे सरपंच शशिकांत कोवे, ग्रा. पं. सदस्य रामदास सुरपाम, राकेश लोणारकार, जोत्सना उमरगुंडावार, हेमंत बोरकुटे संचालक कृ उ. बाजार समिती गडचिरोली, शंकर चुधरी, चंदू लोणारकर, मनोहर वाढई, मनोज गडपायले, मधुकर लोणारकर, विकेश गडपायले, आकाश चौधरी, खूबसूरत दाणे, पुरुषोत्तम मेश्राम, सारिका मोगरे तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.*
Post a Comment