गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
चामोर्शी - चामोर्शी तालुक्यांतील हळदवाई येथे रिपब्लिकन पार्टीची बैठक आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक २८ ऑगष्ट २०२५ ला मेश्राम यांचे घरी बैठक पार पडली.
होवू घातलेल्या जि .प व प.स निवडणुकीच्या पाश्वभुमीवर घोट शर्कल मधील संपूर्ण गावे पिंजून काढून बैठका घेऊन चाचपणी करण्याकरीता आरपिआय ची टिमने हळदवाई येथे बैठक घेतली. सदर बैठकिला आरपिआय जिल्हाउपाध्यक्ष दशरथ साखरे सरचिटणीस विलास दहिवले प्रकाश चुनारकर सचिन थेरकर शालीक कोसरे वसंत वंडेगवार प्रकाश चुनारकर
त्रिशरण मेश्राम विवेक मेश्राम प्रियंका थेरकर वनश्री मेश्राम मैनाबाई मेश्राम ताराबाई मेश्राम सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment