गोमणी बुद्ध विहारास शुशीला भगत यांनी केली बुद्ध मुर्ती दान.
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
. मुलचेरा - मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील बुद्ध विहारात समाजसेविका शुशीला भगत आलापल्ली हिने तथागत बुद्धाची मुर्ती दि. १६ ऑगष्ट २०२५ रोजी गोमणी बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत त्याचे पती वनपाल बि टी भगत यांच्या स्मृती प्रित्यार्थ बुद्ध मुर्ती दान केली.
शुशीला बी. टी. भगत वनपाल यांच्या सहाव्या स्मृतीशेष कार्यक्रम निमित्त गोमनी येथील बुद्ध विहारात बुद्ध मुर्ती दान करतांना सुनबाई प्रज्ञा भगत विशाल भगत गौरव भगत लहान सुनबाई रमा भगत श्राव्य भगत , विहार भगत शेंन्डे सर शिद्धार्थ दुर्गे शंकर ढोलगे
प्रतिष्ठित बुद्धबांधव शेंडे सर शुभम शेन्डे भीमराव झाडे भीम सरकार दुर्गम सर गजभिये दुर्गा मॅडम अनुसया गायकवाड रुपाली कोरडे सहीत गोमणी तील बौद्ध बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.
समाजसेविका शुशिला भगत यांनी यापूर्वी आंबेडकर नगर , आपापल्ली या गावातील बुद्ध विहारात बुद्ध मुर्ती दान केलेली आहे. भगत मॅडम यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे
Post a Comment