बुद्धगया महाबोधी महाविहार जेलभरो आंदोलन संपन्न...

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
मुनीश्वर बोरकर 
संपादक 


 गडचिरोली - बुधिद्ध इंटरनॉशनल नेटवर्क व आरपिआय वतीने दि ९ एप्रिल २०२५ रोजी जेलभरो आंदोलन करून बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर व रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली व भंदन्त महामोगलायन थेरो सांवगी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शहरातील प्रमुख मार्गाने रॉली प्रदर्शन करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पुज्य भंदन्त म्हणाले की, १९४९ या कायद्या बुद्धिष्ठ टेम्पल ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अन्य ता भारत बंद आंदोलन करण्यात येइल.



 याप्रसंगी भोजराज कानेकर प्रा. मुनिश्वर बोरकर , गोपाल रायपुरे अशोक गडकरी , बन्सोड बौद्ध ,प्रमोद बांबोळे आदिचे समायोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद राऊत तर आभार डोमाजी गेडाम यांनी केले. जेलभरो आंदोलनात जर्नाधन ताकसांडे , मारोती भैसारे , दिनेश बनकर,संजय गंडाटे , जयंत गेडाम , दामोदर शेन्डे , विलास वासनिक ' कामराज लोखंडे किशोर बन्सोड , उत्तरा जनबंधु , ज्ञानेश्वर मुजुमकर , संघमित्रा राजवाडे , लता भैसारे '



 वनिता बांबोळकर , तेजराम शिंपी , प्रेमलता कानेकर , लता रामटेके ,नरेंद्र शेंडे , श्रीरंग उंदिरवाडे ' रामचंद्र लोणारे ' लहकुंश भैसारे ' चोखोबा ढवळे , जिवन मेश्राम , अमर खंडारे , जैराम उंदिरवाडे ,अरुणा उंदिरवाडे , नलिना वालदे , सुमन उंदिरवाडे , हेमलता गोवर्धन , सुरेश मेश्राम , श्रावण मेश्राम , यशवंत वंजारी , मुकेश सहारे , नाजुक भैसारे ' गौतम दुर्गे , गणेश नंदेश्वर , रोजा घांगरगुडे , दर्शना वणीकर , सत्यभामा कोंटागले , अमिता भैसारे , पुप्पा गेडाम , प्रियंका साखरे , महेश बोरकर सहीत पाचसे च्या वर रिपाई व बामसेफ चे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments