गोकुळ नगर येथील आपला दवाखान्यास दशरथजी साखरे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो भेट....


गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
 संपादक
 मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली. गडचिरोली - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीचे औचित्य साधून गोकुळनगर येथील महाराष्ट्र संस्थेत र्फे चालविण्यात येत असलेला आपला दवाखानास रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे गोकुळनगर यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदरशा फोटो सप्रेम भेट म्हणुन दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देतांना आपला दवाखाना चे मेडीकल ऑफीसर डॉ. क्रिष्णा कलंत्री रिपाईचे गडचिरोली शहर अध्यक्ष चोखोबा ढवळे , सौ. साखरे ,आनंद मोडक , शरद गुडांवार . पल्लवी गुंडावार , संगिता वंजारी , पल्लवी तिवाडे आदि सहीत गोकुळनगर येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments