रामनगर येथील पंचशील ग्रुप बनला राजकारणाचा अड्डा....

 . गडचिरोली 
मुनिश्वर बोरकर 
संपादक 
गडचिरोली - पंच शिल बौद समाज मंडळ रामनगर च्या कार्यकारी मंडळांनी ज्या धार्मीक - शैक्षणिक उद्देशाने पंचशिल ग्रुप बनविण्यात आला तो उद्देश सफल न करता येतील कथाकथीत लोकांनी आपल्या मनमानी कारभारांनी सदर ग्रूप आपल्याच आदिपत्याखाली ठेवून त्याला राजकारणाचा उड्डा बनविला असल्याचे ग्रुप वरील बातम्या वरुन कळते. मागील दोन वर्षापूर्वी माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे इगतपूरी बुद्ध दर्शनाला या मथळ्याखाली मुनिश्वर बोरकर यांनी बातमी टाकली असता. सदर बातमी राजकीय आहे म्हणुन त्या कथाकथीत ऍडमीन पंचशिल विहारासाठी शिहांचा वाटा आहे त्या व्यक्तीला पंचशिल ग्रुप वरून काढून टाकले. अनेकांना ग्रुपवरून काढल्यामुळे कार्यक्रम कोणता आहे. हिसोबाची बैठक कधि असा प्रश्न अनेक वर्गणी देणाऱ्या सदस्याना पडतो . जो आतापर्यंत २०० रू वर्गणी देणारा व्यक्तीने (एडमिनने )अनेक व्यक्तीना ग्रुपवरून काढून टाकले .सध्याचे स्वयघोषीत अध्यक्ष शिवसेनेतून BRSP चे शहर अध्यक्ष बनताच BRSP च्या पक्षाच्या बातम्या टाकण्याचा सपाटा सुरू केला .
 ना तळ्यात ना मळ्यात असलेल्या पक्ष पंचशिल ग्रुपमधे स्थान देणाऱ्यांनी आपला स्वतःचा ग्रुप चालवावा अन्यता अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे पंचशिल मंडळातील सदस्यांच्या तक्रारी म्हटले आहे. मंडळात आपलीच मनमानी कारभार करणारे जंगलातील लाकुड व गिट्टी विकणारा गार्ड व एकच प्लाट तिन तिन लोकांना विकणारा प्लॉट एजन्ट यांची विहारात मनमानी सुरु आहे .. अश्या लोकापासून मंडळातील सदस्यांनी सावध राहावे असेही सदस्यांच्या तक्रारी म्हटले आहे . पंचशिल ग्रुप वर असणाऱ्यां व वाचणाऱ्यांनी सदर ग्रुप चे अवलोकन करावे. तात्पर्य एवढेच.0/Post a Comment/Comments