गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली शहरातील आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहाड तुरुंगातुन मुक्तता होताच
आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृह ते इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथून बँड च्या साहाय्याने मिरवणूक काढून ठीक दुपारी 2.00 वाजता केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर दडपशाही धोरण, हेतुपुरस्पर,द्वेषभावनेतून ईडी
,सीबीआय यांच्यावर दबाव टाकून तुरुंगात ठेवण्यात आले "सत्य परेशान हो शकता है लेकीन पराजीत नाही " सत्य मेव जयते ; केजरीवाल एकूण 177 दिवस तुरुंगात राहून सर्वोच्च न्यायालयाने जामीन वर सुटका करण्यात आले " जेल के ताले तुट गये केजरीवाल छूट गये" अरविंद केजरीवाल जिंदाबाद, आम आदमी पार्टी जिंदाबाद अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांना गुलवाल लावून लाडू चे कार्यकर्त्याना, जनतेला वितरण करण्यात आले व अरविंद भैसारे,प्रीती भानरकर, यामीना मेश्राम यांचा पक्ष प्रवेश करण्यात आले कार्यकर्त्यांमध्ये प्रामाणिकपणे कार्य करण्याची ऊर्जा निर्माण झाली मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आले
त्यावेळी जिल्हा सचिव भास्कर इंगळे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर,महिला आघाडी आघाडी मिनाक्षीताई खरवडे, सेवानिवृत्त शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,महिला संघटनमंत्री दीपिका गोवर्धन, महामंत्री शत्रूघनजी ननावरे,महिला शहर अध्यक्ष प्रीती लेनगुरे, फायर आघाडी अध्यक्ष केशवजी सातपुते, कामगार आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे,गडचिरोली तालुका अध्यक्ष अचित ठाकूर,
शेतकरी नेते महागुजी पिपरे, युवा संघटनमंत्री प्रेम धोबे,युवा महामंत्री संतोष कोडापे,जेष्ठ कार्यकर्ते तुळशीराम मोहूर्ले, अविनाश आत्राम,स्वप्नील सूर्यवंशी,पंकज नैताम, विजयजी भेंडारे,विजय कात्रोजवार,अमोल गावतुरे,अरविंद बावणे,रुपेश पोहनकर, योगेश भोयर, रविंद्र दाणे, ऋषी चौधरी आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment