दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली
चिमूर _गडचिरोली लोकसभा महायुतीचे उमेदवार अशोकभाऊ नेते यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध अभिनेत्री रिमी सेनचा गडचिरोली मध्ये रोड शो
रोड शो ला महायुतीचे उमेदवार अशोकभाऊ नेते, आमदार डॉक्टर देवरावजी होळी, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री सौ. योगिताताई पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, रवींद्रभाऊ ओल्लारवार शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर यांचे सह दिग्गजांची उपस्थिती यांचे सह भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित
दिनांक १७ एप्रिल २०२४ गडचिरोली
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री हंगामा, फिर हेरा फेरी, धूम, दीवाने हुए पागल ,गोलमाल फन, यासारखे सुपरहिट चित्रपट देणारी सिनेअभिनेत्री रिमी सेन यांनी गडचिरोली शहरात रोड शोच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अशोकभाऊ नेते यांना निवडून देण्याची विनंती जनतेला केली.
Post a Comment