पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत नवरगाव परिसरात हत्तीचा धुमाकूळ ,लोकांमध्ये पसरले दहशतीचे वातावरण हत्तीला हाकलून लावा परिसरातील ग्रामस्थांचे प्रसिद्धी पत्रकातून वन प्रशासनाला मागनि....

पोरला वांपरिषेत्रा अंतर्गत नवरगाव परीसरात हत्तीचा
धुमाकुळ
लोकांमध्ये पसरले दहशतीचे वातावरण
हत्तीला हाकलून लावा
परिसरातील ग्रामस्थांची प्रसिद्धी पत्रकातून प्रशासनाला मागणी.
*******************************************


दिनेश रामाजी बनकर
 मुख्य संपादक
गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 
तालुक्यातील पोरला वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या नवरगाव परिसरात 19 -4 -2024 ला रात्रीच्या सुमारास हत्तीने धुमाकूळ घातला यामुळे नवरगाव परिसरातील गावातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने हत्तीला परिसरातून हाकलून लावावे अशी
मागणी नवरगाव येथील व परिसरातील ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकातून वनविभाग प्रशासनाला केली आहे परिसरामध्ये उन्हाळी मक्का धान पिकाची लागवड केली आहे यामुळे शेतकरी वर्गात सुद्धा हत्तीने नवरगाव
परिसरात प्रवेश केल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

0/Post a Comment/Comments